- Advertisement -
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी गुप्तता पाळून मुलाचा शोध घेतला जात आहे. (Complaint filed with Pune Police regarding kidnapping of Tanaji Sawant son)
सविस्तर बातमी लवकरच
- Advertisement -